First Year Admission Form


नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर च्या प्रवेश पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे. कृपया हा ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना खालील बाबी नीट वाचून घ्या.

 • १. हा ऑनलाईन प्रवेश अर्ज फक्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या संलग्नित महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठीच विद्यार्थामार्फत स्वतः भरावयाचा आहे.
 • २. सदर फॉर्म भरणे सुरु करण्या अगोदर आपला पासपोर्ट साईझ फोटो आणि आपली सही JPG फॉरमॅट मध्ये आणि सॉफ्टकॉपि मध्ये आपल्याकडे असल्याची खात्री करून घ्या.
 • ३. सदरचा फार्म भरताना आपणास आपल्या पात्रतेसाठी लागणाऱ्या आधीच्या परीक्षेची माहिती मागितल्या जाणार आहे. उदा. दहावी तथा बारावी ची मार्कलिस्ट किव्वा स्नातकोत्तर (PG) कोर्स मध्ये प्रवेश करताना पदवी परीक्षेची गुणपत्रिका आदी कागदपत्रे सोबत ठेवा.
 • ४. हा फॉर्म पूर्ण भरल्यानंतर आपणास स्क्रीनवर एक रेफरन्स नंबर दिसेल तसेच डाउनलोड अँप्लिकेशन असे बटण दिसेल. आपला रेफरन्स नंबरची नोंद करून घ्या तसेच अप्लिकेशन प्रिंट करून घ्या.
 • ५. आपल्याला ज्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असेल त्या महाविद्यालयात रेफरन्स नंबर देऊन पुढील प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.
 • ६. सदरचा फॉर्म शक्यतो एकदाच भरावा. म्हणून फॉर्म भरणे सुरु करण्याआधी, संबंधित कागदपत्रे सोबत ठेवावीत आणि इंटरनेट कनेक्शन बरोबर असल्याची खात्री करून घ्यावी.

Please ensure that you have following information, required for application, ready in your hand before you proceed.

 • I have soft copy of my passport size colour photograph
 • I have soft copy of my signature
 • I have my own valid email ID.
 • I have my own reservation details (Caste Certificate / Caste validity certificate / Non Creamy Layer for Backward Class).
 • I have all previous educaitonal details (mark-sheet/passing certificate) for the qualifying exam.

After submission of this form please note your "Reference No." and take printout of your application. Please provide your reference number to the college where you want to take admission.

I have read all above details & I have all documents & details asked in above instructions. If yes click the below ‘Agree & Next’ button.

Personal Details

Name Format: Last First Middle
(आडनाव - नाव - मधलेनाव)
Please provide your active 10-digit mobile number. We will send you admission form confirmations and OTPs for future updates via SMS to this number.
An aadhaar number may contain only a valid 12-digit number. Empty space (" ") is not allowed.

Address Details

Permanent Address
Correspondence Address

Guardian Details

Nominee Details

Please use only latest version of Firefox or Crome

Photo / Avatar

Upload Student Photo